Story of Fashion Show in Marathi : फॅशन शो गोष्ट.
Story of Fashion Show in Marathi : फॅशन शो गोष्ट. एका घनदाट जंगलांत विविध पशु, प्राण्यांचे वास्तव्य होते. या जंगलात पशुप्राण्यांनी आपापल्या हक्काचे परिसर स्वतःच्या नावे करून घेतले होते. त्या परिसरांची नावे पण निराळी होती. जसे की, बाघोबाची डरकाळीवाडी, सिंहांची साहसवाडी, चित्त्यांची चपळवाडी, हत्तींची हस्तीनापूरवाडी, जिराफांची उंचवाडी, झेब्रांची झेडवाडी, लांडग्यांची लबाडवाडी, कोल्हांची कोल्हट वाडी, सश्यांची … Read more