Mysteries of the Mountain in Marathi : पर्वताचे रहस्य गोष्ट
Mysteries of the Mountain in Marathi : पर्वताचे रहस्य गोष्ट एक शेतकरी होता. त्याला दोन मुलगे होते. मोठा मुलगा खोटारडा आणि बेइमान होता. धाकटा मुलगा प्रामाणिक आणि इमानदार होता. मोठ्या मुलाचे लग्न झाले होते. परंतु धाकट्या मुलाचे मात्र लग्न झाले नव्हते. एकदा शेतकरी आजारी पडला आणि त्या आजारपणातच तो काही दिवसांनी मरण पावला. धाकट्या मुलाला … Read more