dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana 2024 : ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये मिळतील
dnyanjyoti savitribai phule aadhaar yojana 2024 : या अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी आता सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकार आहे. या योजनेंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील मगसवर्गीय बहुजन कल्याण विभागांतर्गत १३ डिसेंबर २०२३ रोजी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याअंतर्गत राज्यातील ओबीसी प्रवर्गातील जे विद्यार्थी … Read more