Story of Gold Cage in Marathi : सोन्याचा पिंजरा गोष्ट
Story of Gold Cage in Marathi : सोन्याचा पिंजरा गोष्ट एका शहरात कापडाचा एक व्यापारी होता. त्याचे नाव दीपचंदशेटजी होते. आजूबाजूच्या गावांतील लोक त्यांच्या दुकानात कापड खरेदीसाठी येत असत. दीपचंदशेटजी कधी कधी आपल्या ग्राहकांना कापड उधारसुद्धा देत असत. त्यामुळे दीपचंदशेटजींना आजूबाजूच्या गावांत उधारी वसूल करण्यासाठी जावे लागत असे. एकदा दीपचंदशेटजी एका गावात उधारी वसूल करण्यासाठी … Read more