Story Of Rupali & Rajkumar In Marathi: रूपाली आणि राजकुमार गोष्ट
Story Of Rupali & Rajkumar In Marathi: रूपाली आणि राजकुमार गोष्ट एक मुलगी होती. तिचे नाव रूपाली होते. ती दिसायला सुंदर आणि गुणी होती. तिचे वडील श्रीमंत होते. त्यांना सर्वजण शेटजी म्हणत असत. रूपालीची आई वारल्यामुळे शेटजींनी दुसरे लग्न केले होते. शेटजींच्या या दुसऱ्या बायकोला दोन मुली होत्या. रूपालीची ही सावत्र आई आणि सावत्र बहिणी … Read more