Story of The Chocolate Factory : चॉकलेट फॅक्टरी गोष्ट.
Story of The Chocolate Factory : चॉकलेट फॅक्टरी गोष्ट. चार्लीच्या घरात तो सोडून सहा माणसं होती. आई-पप्पा, आजी-आजोबा आणि दादा-दादी. चार्लीचे आई-पप्पा सोडल्यास आजोबा मंडळी म्हातारी असल्यानं कोणत्या ना कोणत्या आजारांनी त्रस्त असत. चार्लीचे आई-वडील एका फॅक्टरीत कामाला जात, पण त्यांचा पगार तुटपुंजा असे. या साऱ्या परिस्थितीमुळं चार्लीच्या घरात खूप गरिबी होती. बऱ्याचदा त्याच्या घरात … Read more