Story of Teacher and Student in Marathi :  शिक्षक आणि विद्यार्थ्याची गोष्ट

Story of Teacher and Student in Marathi

Story of Teacher and Student in Marathi :  शिक्षक आणि विद्यार्थ्याची गोष्ट सर्वच कीटकांची प्रेझेंटेशन्स एकापेक्षा एक छान होत होती. मधमाशीचा डिनर डान्स, चतुरकिड्याचं जिम्नॅस्टिक, मुंग्यातील बॉडीगार्डस अन् मुंगी बॉम्ब ! सगळं काही अद्भुतच होतं. इतर वेळी शाळेबाहेर एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या कीटकांचा एकमेकांविषयीचा आदर वाढला होता. टेंगूळकिड्याला तर मुंग्या जे काही सांगतायत ते ऐकताना अगोदर … Read more