Life Story of Hima Das : हिमा दासची जीवनकथा.

Life Story of Hima Das

Life Story of Hima Das : हिमा दासची जीवनकथा. १२ जुलै २०१८, ताम्पेरे, फिनलंड. २० वर्षांखालील खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेचा तिसरा दिवस. रात्रीचे आठ वाजून गेले होते. मुलींच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेची शेवटची शर्यत, फायनल. एकूण आठ मुली. एकेकीच्या नावाची घोषणा होत होती तसतशा त्या मुली मैदानात आपापल्या जागी जाऊन उभ्या राहत होत्या. त्यांतली एक … Read more