प्राजक्ता माळी, मराठी चित्रपटसृष्टीतील चमकता तारा

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

ही अभिनेत्री आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे

प्राजक्ताचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला

प्राजक्ता मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते