वर्ल्ड चॅम्पियन Nikhat Zareen कोण आहे?

निखतचा जन्म 14 जून 1996 रोजी निजामाबाद, तेलंगणा येथे झाला.

2009 मध्ये नॅशनल सब-ज्युनियर मीटमध्ये सुवर्णपदक जिंकून निखतने राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला.

50 किलो गटात 2011 मधील युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप हा तिचा पहिला मोठा आंतरराष्ट्रीय विजय होता.

स्ट्रॅन्डजा मेमोरियल बॉक्सिंग टूर्नामेंट 2019 मध्ये सुवर्णपदक जिंकले.