एक कोटी तरुणांना सरकार देणार 5000 रुपये भत्ता, जाणून घ्या कसा?

अर्थमंत्री निर्माण सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सरकारने तरुणांच्या कल्याणासाठी पावल उचलली असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या पाच वर्षांत टॉप-५०० कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली.

ही इंटर्नशिप 12 महिन्यांसाठी असेल

यामध्ये तरुणांना व्यवसायाचे खरे वातावरण जाणून घेण्याची आणि विविध व्यवसायातील आव्हानांना तोंड देण्याची संधी मिळणार आहे.

याअंतर्गत तरुणांना दरमहा ५ हजार रुपये भत्ताही दिला जाणार आहे.

कंपन्यांना त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून प्रशिक्षण खर्चाच्या 10% आणि इंटर्नशिप टक्केवारी खर्च करावा लागेल