Yashasvi Jaiswal Biography in marathi:-यशस्वी जयस्वाल जीवन चरित्र
यशस्वी जायसवाल जीवन परिचय :- Yashasvi Jaiswal Biography Yashasvi Jaiswal :- भारतीय युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल हा डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे. जयस्वाल हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. यशस्वी जयस्वाल हा भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख स्टार आहे, ज्याने आपल्या मेहनतीने आणि प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. … Read more