Virat Kohli century agais pakistan : पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीचे शतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनला
Virat Kohli :- क्रिकेट स्टार फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध जोरदार पुनरागमन केले आणि नाबाद १०० धावा केल्या आणि त्याचे ५१ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले. त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला आणि उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. कोहलीने १५ महिन्यांनंतर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले एकदिवसीय क्रिकेटमधील शेवटचे शतक कोहलीच्या बॅटने … Read more