Vaibhav Suryavanshi Biography in Marathi :-वैभव सूर्यवंशी जीवन परिचय

Vaibhav Suryavanshi

वैभव सूर्यवंशी जीवन परिचय (Vaibhav Suryavanshi Biography in Marathi) Vaibhav Suryavanshi :- आज आपण भारतीय क्रिकेटर वैभव सूर्यवंशी यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. वैभव सूर्यवंशी हा एक प्रतिभावान क्रिकेटपटू असून, तो बिहार आणि राजस्थान रॉयल्स (IPL 2025) संघासाठी खेळतो. वैभव हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. वैभव सूर्यवंशी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) मध्ये सर्वात कमी वयात … Read more