Varun Chakravarthy Biography in marathi :- वरुण चक्रवर्ती एका गूढ फिरकी गोलंदाजाची कहाणी

Varun Chakravarthy

सुरुवातीचे जीवन आणि कुटुंब Varun Chakravarthy :-भारतीय क्रिकेट संघाचा गूढ फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांचा जन्म २९ ऑगस्ट १९९१ रोजी कर्नाटकातील बिदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव वरुण चक्रवर्ती विनोद आहे. त्यांचे वडील सी.व्ही. विनोद चक्रवर्ती बीएसएनएलमध्ये काम करतात, तर त्यांची आई मालिनी चक्रवर्ती गृहिणी आहेत. त्याला वंदिता चक्रवर्ती नावाची एक बहीण देखील आहे. वरुणने … Read more