Terror Attack in Jammu Kashmirs Pahalgam :- पहलगाम मध्ये दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य; हल्ला कधी, कुठे आणि कसा झाला? येथे वाचा

Terror Attack in Jammu Kashmirs Pahalgam

पहलगाम हल्ला: आतापर्यंत काय माहिती समोर आली आहे? पहलगाम (जम्मू-कश्मीर):Terror Attack in Jammu Kashmirs Pahalgam :- मंगळवारी दुपारी दक्षिण काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगामच्या बायसरन व्हॅली येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. या घटनेमुळे 2019 नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून ही घटना समोर आली आहे. हल्ल्याच्या काही महिन्यांनंतर म्हणजेच जुलैमध्ये होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे … Read more