Swadhar Yojana 2024 : स्वाधार योजना
Swadhar Yojana 2024 : या योजनेमुळे गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनामार्फत गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे अर्जदार विद्यार्थ्याला 51,000 रुपये शिष्यवृत्तीच्या रूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेला स्वाधार शिष्यवृत्ती योजना असेही म्हणतात, या योजनेअंतर्गत 10 वी, 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भरघोस आर्थिक मदत मिळते जेणेकरून गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील … Read more