Sunrisers Hyderabad IPL Team 2025 in marathi :- सनरायझर्स हैदराबाद २०२५ संघ दमदार फलंदाजी आणि गोलंदाजी, फिनिशिंगचा अभाव?

Sunrisers Hyderabad IPL Team 2025

नवी दिल्ली: Sunrisers Hyderabad IPL Team आयपीएल २०२४ च्या उपविजेत्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने आगामी हंगामासाठी एक संतुलित संघ तयार केला आहे. आयपीएल २०२५ लिलावात फ्रँचायझीने त्यांच्या संघात काही उत्तम खेळाडूंचा समावेश केला, ज्यामुळे त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीही मजबूत दिसतात. तथापि, संघाच्या फिनिशर्समध्ये काही कमतरता असल्याचे दिसते. ​ Sunrisers Hyderabad IPL budget cap ? … Read more