Story on Summers Vacation in Marathi : “उन्हाळ्याच्या सुट्टीतील” कथा

Story on Summers Vacation in Marathi

Story on Summers Vacation in Marathi : “उन्हाळ्याच्या सुट्टीतील” कथा संपल्या का परीक्षा ?… ह्या इयत्तेपुरत्या तरी पुस्तकांना सुट्टी, शिक्षकांना सुट्टी, शाळेच्या रोजच्या ठरलेल्या दिनक्रमाला सुट्टी. लवकर उठणं नाही, वेळेचं घड्याळ नाही. मागे लागलेले मोठ्यांचे आवाज नाहीत… सारं कसं शांत शांत…पण… तुला माहितीये हा ‘पण’ आहे ना, तो नेहमी उरतोच. तर हा ‘पण’ म्हणजे मित्र. … Read more