Story On Poor Person and Rich Person in Marathi : गरीब आणि श्रीमंत व्यक्तीवर कथा
Story On Poor Person and Rich Person in Marathi : गरीब आणि श्रीमंत व्यक्तीवर कथा टुण टुण उड्या मारत शर्यतीत पुढे जाऊन झोपणाऱ्या गर्विष्ठ सशाची आणि हळूहळू पण सतत चालून त्याला मागे टाकणाऱ्या कासवाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. वेलीवर लटकलेली द्राक्षे उड्या मारमारूनही न मिळाल्यामुळे ‘ती आंबटच आहेत !’ अशी स्वतःची समजूत काढणारा कोल्हाही आपल्या … Read more