Story on Life without internet : इंटरनेटशिवाय जीवनावरील कथा
Story on Life without internet : इंटरनेटशिवाय जीवनावरील कथा गुगल मॅपचा जन्म व्हायला अजून शंभर सव्वाशे वर्षं अवकाश होता तेव्हाचा काळ. दार्जिलिंगमध्ये किंथुप नावाचा एक साधा शिंपी रहात होता. त्याला बायको होती, मुलं होती. त्याच्या व्यवसायातून त्याची गुजराण कशीबशी होत होती. पण किंथुपकडे आणखीही काही गुण होते. तो पट्टीचा गिर्यारोहक होता. हुशार, विश्वासू होता. अशिक्षित … Read more