Story of Unique Friend in Marathi : अनोखा मित्र गोष्ट.

Story of Unique Friend in Marathi

Story of Unique Friend in Marathi : अनोखा मित्र गोष्ट. जयेश आज आपल्या दहा वर्षांच्या चिंटूला घेऊन समुद्रावर गेला. त्याची नाव किनाऱ्याचे पुढे लावलेली होती. रोजच्याप्रमाणे दोघा-तिघांनी मिळून, नांगरलेली नाव लाटांच्या आत ढकलली. चिंटू कितीसा जोर लावणार? परंतु हसत-हसत त्यानेही हात लावला. स्वारी डोक्याला तो कोळी लोकांचा लाल चौकडीचा रूमाल बांधून बाबा सोबत मासेमारीला जाण्यासाठी … Read more