Story of Let us go wave : चलो तरंग गाव गोष्ट.

Story of Let us go wave

Story of Let us go wave : चलो तरंग गाव गोष्ट. माझा मुलगा सकाळी सकाळी मैदानावरून क्रिकेट खेळून येताना घरात धावत धावत शिरला. अतिशय आनंदाने ओरडून मला म्हणाला, ‘आई, चल आवर लवकर. आम्हाला म्हणजे मी, सुध्या, मन्याला तरंग गावात तरंग मैदानावर क्रिकेट खेळायला जायचे आहे. आमची पुण्यातून निवड झाली आहे. अनायसे तुझी तरंग गावात सैर … Read more