Story of Examination in Marathi : परीक्षा गोष्ट.

Story of Examination in Marathi

Story of Examination in Marathi : परीक्षा गोष्ट. ज्ञानमंदिर शाळा, प्रार्थनेनंतर सगळे विद्यार्थी आपापल्या वर्गात बंदिस्त – ७ वी ‘अ’च्या वर्गात कमालीची शांतता. कारण पहिला तास होता पाठक सरांचा – गणिताचा. त्यांना वर्गात गोंधळ चालायचा नाही. दंगा करणाऱ्या मुलांना ते शिक्षा करायचे. त्यामुळेच सगळी मुले चिडीचूप ! पाठकसर केव्हाही वर्गात येण्याची शक्यता. पण त्या दिवशी … Read more