Story Good Touch & Bad Touch In Marathi: गुड टच बॅड टच गोष्ट
Story Good Touch & Bad Touch In Marathi : गुड टच बॅड टच चिंगी धापा टाकत घरी आली. हातात थोडासा खाल्लेला हिरवागार अर्धा-कच्चा पेरू, मळलेला फुलाफुलांचा पिवळा फ्रॉक, त्याचे सुटलेले, शेपटांसारखे बंद आणि चेहऱ्यावर हे भलं मोठं आश्चर्य! एका बोटाने मान वाकडी करून, ती दातात अडकलेल्या पेरूच्या बिया काढत मोठ्यांदा म्हणाली, “आजी, आजी, आज ना … Read more