Shubman Gill Biography in marathi :-शुभमन गिल जीवन चरित्र
शुभमन गिल जीवन चरित्र :- Shubman Gill Biography Shubman Gill :- भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज आहे, ज्याने लहान वयातच जागतिक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. स्फोटक उजव्या हाताचा फलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळतो. तर आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सकडून खेळतो. 24 वर्षीय गिलने आपल्या खेळाच्या आणि क्षमतेच्या जोरावर टीम इंडियामध्ये स्वत:साठी एक मजबूत स्थान … Read more