रोहित शर्मा जिवन चरित्र – Rohit sharma biography in Marathi
Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो उजव्या हाताचा सलामीवीर आणि उजव्या हाताचा ऑफ-ब्रेक गोलंदाज आहे जो मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माच्या नावावर अनेक महत्त्वाचे विक्रम आहेत. 37 वर्षीय रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधारही आहे. त्याने आतापर्यंत … Read more