PM Kisan Yojna :- किसान 19वा हप्ता: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती लाभ मिळाला?

PM Kisan Yojna

PM Kisan Yojna:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जारी करण्यात आला असून, देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत वर्ग करण्यात आली आहे. देशभरातील शेतकऱ्यांना किती मदत मिळाली? बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. या अंतर्गत 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा करण्यात आले. एकूण … Read more