Pat Cummins Biography in marathi:- पॅट कमिन्सचे जीवन चरित्र

Pat Cummins

पॅट कमिन्स पॅट कमिन्सचा जन्म आणि कुटुंब: Pat Cummins:- जन्म ८ मे १९९३ रोजी ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्यात झाला. त्याचे पूर्ण नाव पॅट्रिक जेम्स कमिन्स आहे. त्याच्या वडिलांचे नाव पीटर कमिन्स आणि आईचे नाव मारिया कमिन्स आहे. पॅट कमिन्सला एकूण पाच भावंडे आहेत, त्यापैकी एक म्हणजे त्याचा भाऊ मॅट कमिन्स आणि बहीण लॉरा कमिन्स. … Read more