Bandhkam Kamgar Yojana Kitchen Set:- बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी मोफत किचन सेट वाटप सुरू!

Bandhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी – मोफत किचन सेट वाटप सुरू! Bandhkam Kamgar Yojana :– महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने पुन्हा एकदा किचन सेट वाटप योजना सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही काळासाठी ही योजना थांबवण्यात आली होती, मात्र आता ती पुन्हा कार्यान्वित … Read more