Farmer ID Card :- शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) म्हणजे काय? आणि त्याचे फायदे
Farmer ID Card :- शेतकऱ्यांसाठी सरकारने एक विशेष ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, ज्याला शेतकरी ओळखपत्र किंवा Farmer ID असे म्हणतात. हे ओळखपत्र मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकतो. याचा मुख्य उद्देश कृषी क्षेत्राचे डिजिटल परिवर्तन करणे आणि शेतकऱ्यांसाठी सुविधा सुलभ करणे हा आहे. शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: … Read more