D Gukesh World Chess Champion 2024: डी गुकेश बनला सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन, जाणून घ्या त्याच्याबद्दलच्या या खास गोष्टी

D Gukesh World Chess Champion 2024

D Gukesh World Chess Champion 2024: सिंगापूरमधील भारतीयांसाठी १२ डिसेंबर हा ऐतिहासिक दिवस ठरला. भारताच्या डी गुकेशने वयाच्या १८ व्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनून ही कामगिरी केली. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्यातील निर्णायक 14 व्या गेममध्ये चीनच्या डिंग लिरेनवर 7.5-6.5 गुणांसह या नेत्रदीपक विजयाने महान गॅरी कास्पारोव्हचा यापूर्वीचा विक्रम मोडला. गुकेशच्या विजयाने तो … Read more