Cristiano Ronaldo : सोशल मीडियावर ऐतिहासिक विक्रम, १०० कोटी हून जास्त फॉलोअर्ससह नवीन उंची
क्रिस्टियानो रोनाल्डो: सोशल मीडियावर ऐतिहासिक विक्रम, १०० कोटी फॉलोअर्ससह नवीन उंची Cristiano Ronaldo :- जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने सोशल मीडियावर असा एक विक्रम रचला आहे जो आजपर्यंत कोणीही गाठू शकलेला नाही. सोशल मीडियावर १ अब्ज म्हणजेच १०० कोटी फॉलोअर्स गाठणारा रोनाल्डो पहिला व्यक्ती बनला आहे. त्याने हे ऐतिहासिक यश त्याच्या चाहत्यांसोबत शेअर … Read more