Bulbul Comes Home… in Marathi: बुलबुल घरी येतो… गोष्ट.
Bulbul Comes Home… in Marathi: बुलबुल घरी येतो… गोष्ट. पुण्याजवळच्या पिंपरीच्या आमच्या घराच्या आजूबाजूला भरपूर झाडं होती. जंगलातच राहतोय असं वाटायचं मला. घराच्या पलीकडे तीनही बाजूंना संरक्षित जंगल होतं. त्यात दोन मोठी तळी होती. त्यामुळे तिथे भरपूर पक्षी होते. त्या तळ्यांच्या काठाने स्टॉर्कची मोठी कॉलनी होती. मोरांचे आवाज तर नेहमीचेच. अनेक प्रकारची मुंगसं, सिव्हेट, सापही … Read more