Ayushman Bharat Yojana 2024
Ayushman Bharat Yojana 2024: Ministry of Health and Family Welfare आणि भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयुष्मान भारत कार्ड अंतर्गत पंतप्रधान जन आरोग्य योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डधारकाला 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत. सरकारी आणि इतर काही हॉस्पिटलमध्ये ते करू शकतील. आत्तापर्यंत भारतातील लाखो लोकांनी आयुष्मान कार्डद्वारे मोफत … Read more