And the Horse Became a Man.. in Marathi : आणि घोडा माणसाळला .. गोष्ट.
And the Horse Became a Man.. in Marathi : आणि घोडा माणसाळला .. गोष्ट. आपण जे काही करतोय त्याने भविष्यात माणसाचं जगणं पूर्णपणे बदलून जाणार आहे याची त्या दिवशी त्या दोघांनाही कल्पना नव्हती. ते कळण्याइतकी त्यांच्याजवळ बुद्धी नव्हती. म्हणजे मेंदू प्रगल्भ होता, पण त्यांच्याकडे तेवढा अनुभव नव्हता. शिवाय त्यांच्या भाषेत फारसे शब्दही नव्हते, भाषेचं व्यवस्थित … Read more