Ajinkya Rahane Biography in marathi:-अजिंक्य रहाणे जीवन चरित्र
Ajinkya Rahane :- अजिंक्य रहाणे हा भारतीय क्रिकेट संघाचा एक विश्वासार्ह टॉप ऑर्डर फलंदाज आहे. त्याने आपल्या बुद्धिमत्तेमुळे, संयमी फलंदाजीने आणि जबाबदार नेतृत्वाने भारतीय क्रिकेटमध्ये एक विशेष स्थान मिळवले आहे. रहाणे हा कसोटी संघाचा उपकर्णधार आहे आणि सध्या तो आयपीएलमध्ये मुंबईच्या रणजी संघ आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) कडून खेळतो. Personal information :- वैयक्तिक माहिती … Read more