Pahalgam Attack :- जम्मू-कश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भीषण उलगडा
Pahalgam Attack :- जम्मू-कश्मीरच्या शांत, निसर्गरम्य पहलगाम परिसरात मंगळवारी घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा धक्कादायक उलगडा झाला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची निर्दयी हत्या केली. सुरक्षा दलाच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी बायसरन खोऱ्यात अंधाधुंध गोळीबार करत धर्माची विचारणा केल्यानंतर, हिंदू ओळखून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्ल्याआधी आठवडाभर ‘रेकी’, 6 दहशतवाद्यांचा सहभाग Pahalgam Attack :- खुफिया … Read more