Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024
Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 : राज्याच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विभागाने 18 एप्रिल 2020 रोजी ही योजना सुरू केली होती, या योजनेंतर्गत राज्यातील कामगारांना 5000 रुपये आणि घरगुती वापरासाठी भांडी दिली जातात. कामगार कुटुंबासाठी आर्थिक मदत झाली पाहिजे. राज्यातील अनेक भागातील कुटुंबातील सदस्य रोजगाराच्या शोधात घरापासून दूर राहतात आणि राज्याच्या विकासात महत्त्वाची … Read more