Virat Kohli century agais pakistan : पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीचे शतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनला
Virat Kohli :- क्रिकेट स्टार फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध जोरदार पुनरागमन केले आणि नाबाद १०० धावा केल्या आणि त्याचे ५१ …