Allu Arjun – पुष्पा फायर नाही तर वर्ल्ड फायर आहे हे 6 दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन नंतर पुष्पा ने करून दाखवलं कारण पुष्पा 2 सहा दिवसांमध्ये 1000 करोड रुपयांचा आकडा पार”

Allu Arjun -पुष्पा 2 नवीन रेकॉर्डस बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ प्रेक्षकांनीही दिला प्रतिसाद

Allu Arjun -अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना चा पुष्पा मूवी नंतर खूपच फॅन फॉलोईंग वाढली आणि पुष्पा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना पुष्पा 2 ची वाट बघावी लागली आणि काही कालांतराने अडीच ते तीन वर्षाच्या नंतर पुष्पा 2 teaser आला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर तोडफोड कलेक्शन केले. पुष्पा 2The Rule या मूवीने बॉक्स ऑफिसवर एक नवीन इतिहासच रचला आणि लोकांचे मन जिंकले.

स्टाईल स्टार अल्लू अर्जुन – आणि रश्मिका मंदना स्टार्स पुष्पा 2 द रुल्स हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आला आणि रिलीज होण्यापूर्वीच पुष्पा 2 The Rule या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचून ब्लॉकबस्टर पुष्पा राईस च्या यापूर्वीच्या नवीन रेकॉर्डस बनवले.आणि अनेक रेकॉर्ड देखील तोडले अशी तोडफोड सुरुवात झाली आणि शेवटपर्यंत 6 दिवसाचे कलेक्शन जाऊन बॉक्स ऑफिसच्या कलेक्शन मध्ये धडकले चक्क 1000 करोड रुपयापर्यंत पुढे…

What is the buget of Pushpa 2- The Rule

Allu Arjun -स्टाईल स्टार अल्लू अर्जुन हा जगभरातील सगळ्यात मोठा स्टार म्हणून प्रेक्षकांनी त्याला शुभेच्छा दिल्या तसेच अल्लू अर्जुन स्टार Pushpa 2-The Rule एस एस राजमौली दिग्दर्शक आर आर आर 233 कोटी च्या विक्रमाला मागे टाकून जगभरातील बॉक्स ऑफिसवर भारतीय चित्रपटासाठी ओपनिंग मिळवली आहे . पुष्पा 2 ही मूवी 500 करोडचा बजेटमध्ये बनवलेली असून ते बजेट कव्हर करण्यासाठी फक्त स्टाईल स्टार अल्लू अर्जुन ला दोन दिवस लागले आणि दोन दिवसाच्या आत त्याचे बजेट ने 500cr चा आकडा पार केला आणि सर्व रेकॉर्ड तोडले.

Fist day BOX Office Collection – Pushpa 2 -The Rule

बॉक्स ऑफिसवर सर्व move मागे टाकताच आर आर ला ही मागे टाकून 165 कोटी रुपयांच्या कलेक्शन जगभरातील सर्वात मोठे ओपनिंग डेट ची नोंद केली असून त्यानंतर हिंदी बॉक्स ऑफिस येथे पुष्पा 2 -the rule ला दक्षिण चित्रपटातील सर्वात मोठा ओपनिंग अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांच्या चित्रपटाला हिंदी बॉक्स ऑफिसवर चित्रपटासाठी सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आणि पुष्पा 2- The rule ने पहिल्याच दिवशी हिंदी चित्रपटांमध्ये 67 करोड रुपयांची तोडफोड कमाई केली.

BOX Office Collections of days – Pushpa 2- The rule

  • Fist day BOX Office Collection – 67.cr
  • Second Day BOX Office Collection – 449.cr
  • Third day BOX Office Collection – 621.cr
  • Four day BOX Office Collection-829.cr
  • Five day BOX Office Collection -922.cr
  • SIX day BOX Office Collection- 1000 .cr

Pushpa 2- The rule ब्लॉकबस्टर का ठरली?

Blockbaster move -पुष्पा 2 The rule आजपर्यंतची सर्वात ब्लॉकबस्टर मुव्हीज म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे आणि आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वाधिक जास्त कमाई करणारी मूवी ठरली आहे पुष्पा 2 ने सलमान व शाहरुख खानला मागे टाकले आहे एकट्या पुष्पाची कमाई पाहून बॉलिवूड पण थर कापले आणि पहिल्या दिवशीच्या कामाच्या नंतर सर्व स्टारंचे माईंड shock झाले कारण आतापर्यंतची सर्वात ब्लॉकबस्टर मूवी पुष्पा 2 म्हणून ओळखली जाणार आहे या मूवीचा रेकॉर्ड तोडणं शक्यच नाही तर अशक्य आहे .

अशा या तोडफोड कमाईच्या नंतर दुसऱ्या दिवशीच अल्लू अर्जुन ने एका इव्हेंट शोमध्ये Fans ला म्हणाले की [ मैं झुकेगा नहीं साला ] पण मी आपल्या Fans पुढे झुकणार फॅन्सचं एवढं प्रेम पाहून अल्लू अर्जुन सर त्यांच्या पुढे मैं झुकेगा आणि म्हणाले की माझ्यावरती तुमचे एवढे प्रेम असंच राहू द्या.

पुष्पा फायर नाही तर वर्ल्ड फायर आहे– Allu Arjun

पुष्पा फायर नाही तर वर्ल्ड फायर आहे हे सहा दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन नंतर पुष्पा ने करून दाखवलं कारण पुष्पा 2 सहा दिवसांमध्ये 1000 करोड रुपयांचा आकडा पार केला आहे.


Allu Arjun : पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फ्लावर नहीं फायर में असा म्हणणारा पुष्पा पुष्पा 2 च्या 900 करोड रुपयांच्या आकडा पार करून वर्ल्ड फायर ठरला आहे

Pushpa 2-The rule move details

निर्देशक

  • सुकुमार
  • लेखक
  • सुकुमार
  • निर्माता
  • नवीन येर्नेनी
  • वाई. रवि शंकर

अभिनेता

  • अल्लू अर्जुन
  • साई पल्लवी
  • रश्मिका मंदाना
  • फहद फासिल

छायाकार

  • मिरोसाव कुबा बरोकज़
  • संपादक
  • कार्तिका श्रीनिवास
  • रुबेन
  • संगीतकार
  • देवी श्री प्रसाद

निर्माण कंपनियां

  • मैत्री मूवी मेकर
  • मुत्तमसेट्टी मीडिया

देश

  • भारत
  • भाषा
  • तेलुगू
  • लागत
  • ₹500 करोड़

Leave a Comment