सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 31 नाबाद शतके झळकावली होती.

शिवनारायण चंद्रपॉलने 26 नाबाद शतकी खेळी खेळली होती.

जॅक कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 नाबाद शतके झळकावली होती.

विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत.