संजीदा शेख अजूनही तिच्या हीरामंडी या मालिकेसाठी चर्चेत आहे
तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच संजीदा तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते.

संजीदाने आमिर अलीशी लग्न केले, मात्र लग्नाच्या आठ वर्षानंतर दोघें वेगळे झाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजीदाने अलीसोबत त्यांच्या अफेअरमुळे घटस्फोट घेतला

मित्र आणि कुटुंबीयांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तरीही दोघांचे पटले नाही.